राकेशचे झाले कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2016 12:22 IST2016-04-18T06:52:40+5:302016-04-18T12:22:40+5:30
वृंदावन मध्ये राकेशने केलेल्या स्टंटचे कौतुक बॉलीवुड मधील दिग्गज कलाकारांनी केले आहे. याबद्दल राकेशला विचारले ...

राकेशचे झाले कौतुक
सिनेमा तेलगु चित्रपट ब्रिंदावनचा रिमेक असल्याने यामध्ये आपल्याला बरेच अॅक्शन सीन्स, पहायला मिळतील, राकेश म्हणाला आम्हाला पाईट सीन्स शुट करताना खरच खुप मजा आली. या चित्रपटाच्या अॅक्शन सीन्सचे शुटिंगच जवळपास २२ दिवस सुरु होते. त्यामुळे आपल्याला नक्कीच अंदाज येईल कि वृंदावन मध्ये साऊथचा तडका असलेले अॅक्शन सीन्स आपल्याला पहायला मिळणार. हा चित्रपट साऊथच्या सिनेमाचा रिमेक असला तरी साऊथला कॉपी केले नसल्याचे सर्वच कलाकारांनी सांगितले.