झाले लावा झाडे जगवा असा संदेश तर आपण बºयाचदा ऐकतो. परंतू कितीजण खरच प्रत्यक्षाता ...
प्रिया म्हणतीये पर्यावरण जपा
/> झाले लावा झाडे जगवा असा संदेश तर आपण बºयाचदा ऐकतो. परंतू कितीजण खरच प्रत्यक्षाता पर्यावरणाचा विचार करुन वृक्षारोपण करतात हा प्रश्नच आहे. सर्वसामान्य माणसांचेचअसे तर मग ग्लॅमरच्या झगमगाटात वावरणारे स्टार्स काय करणार असे आपल्याला वाटणे साहजिकच आहे. परंतू काही गोष्टी जशा अपवादात्मक असतात तसेच काही पर्यावरणाची काळजी करणारे कलाकारही आहेत. सगळ््यांची लाडकी अभिनेत्री प्रिया बापटचेही पर्यावरण प्रेम सध्या पहायला मिळत आहे. प्रिया म्हणतीये नैसर्गिक साधन संपत्ती जपण्याची आपली जबाबदारी कायम लक्षात ठेवूयात. प्रियाने दिलेला हा सामाजिक संदेश तिचे चाहते नक्कीच फॉलो करतील यात शंका नाही. एवढेच नाही तर प्रियाचे पक्षी प्रेम देखील पहायला मिळाले आहे. रंगीबेरंगी पोपटांना एका डब्यातून खाऊ खालतानाचा प्रियाचा फोटो सध्या सोशल साईटवर वायरल झाला आहे. प्रियाचे हे पर्यावरण आणि पक्षी प्रेम असेच कायम राहुदेत एवढीच अपेक्षा तिचे चाहते करत असतील.
Web Title: Priya says that the environment is safe