प्रणिल हतिसकरची 'वेगळी शाळा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 11:23 IST2016-01-16T01:07:37+5:302016-02-05T11:23:57+5:30
प्रत्येकाच्या शाळेतील आठवणी या अविस्मरणीय असतात. काहींच्या मस्ती केलेल्या, काहींच्या शिक्षकवर्गाला त्रासून टाकलेल्या, तर काहींच्या बाबतीत कधी एकदा शाळा ...

प्रणिल हतिसकरची 'वेगळी शाळा'
प रत्येकाच्या शाळेतील आठवणी या अविस्मरणीय असतात. काहींच्या मस्ती केलेल्या, काहींच्या शिक्षकवर्गाला त्रासून टाकलेल्या, तर काहींच्या बाबतीत कधी एकदा शाळा सोडून जाऊ, अशा कटू आठवणी असतात; पण 'शाळा' हा शब्द ऐकला की, सगळेच त्या आठवणींमध्ये रमतात, हे नक्की. अशीच एक 'वेगळी शाळा' घेऊन येत आहेत दिग्दर्शक प्रणिल हतिसकर चित्रपटाच्या माध्यमातून. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.