"भाजप म्हणजे आपलं घर आहे, कारण मी स्वतः भाजपचा भक्त आहे. मी पंतप्रधान मोदींचा भक्त आहे", असं ते म्हणाले होते. महेश कोठारेंच्या या विधानानंतर संजय राऊतांनी त्यांच्यावर टीका करत "तात्या विंचू तुम्हाला चावेल", असं म्हटलं होतं. राऊतांच्या टीकेनंतर आता मह ...
'माहेरची साडी' हा अलका कुबल यांच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. पण, या सिनेमासाठी अलका कुबल या पहिल्या पसंत नव्हत्या. लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याचा खुलासा केला. ...
Punha Shivaji Raje Bhosale Movie : राष्ट्रीय पुरस्कार विजेते त्रिशा ठोसर आणि भार्गव जगताप 'नाळ २' चित्रपटानंतर पुन्हा एकदा 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटात एकत्र झळकणार आहेत. ...
'अभंग तुकाराम' सिनेमात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता अजिंक्य राऊत आहे. या सिनेमात चिन्मय मांडलेकर यांच्याऐवजी अजिंक्य राऊतला शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी निवडण्यामागचं नेमकं कारण दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितलं. ...