अभिनयासोबत मनं जिंकलेल्या स्मिता (Smita Bansal) 8 डिसेंबर 2000 साली कुश मोहलासोबत विवाहबंधनात अडकली. स्मिताला दोन मुली असून स्ताशा आणि अनघा अशी त्यांची नावं आहेत. सध्या संसारात रमेलेली स्मिता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असते. ...
'सैराट' ( Sairat Movie) सिनेमाने प्रत्येक कलाकाराला पैसा, प्रसिद्धी, मान-सन्मान पुरस्कार सारं काही मिळवून दिलं. रसिकांनीसुद्धा या सगळ्या कलाकारांना भरभरुन प्रेम दिलं. ...
Marathi Actors Wedding In 2021 : मराठी कलाकारांनी लग्नमावळत्या वर्षात अनेक मराठी कलाकारांनी लग्नगाठ बांधली. यापैकी काही लग्नांची तर जोरदार चर्चा झाली होती. एक नजर यावरही... ...
Suyash Tilak and Aayushi Bhave : सुयश टिळक आणि आयुषी भावे याचवर्षी 21ऑक्टोबर रोजी सुयश व आयुषी लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर हे दांम्पत्य देवदर्शन करताना दिसलं होतं. आता दोघंही हनिमून साजरा करत आहेत ...