Ketki Chitale News: वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री केतकी हिने मराठी भाषेबाबत आक्षेपार्ह विधान केलं आहे. मराठीत बोललं नाही तर भाषेला भोकं पडणार का, अशी मुक्ताफळे केतकी चितळे हिने उधळली आहेत. ...
या महोत्सवाची दखल अमेरिकेच्या संसदेने नुकतीच घेतली आहे. अमेरिकेतील मराठी खासदार श्री. ठाणेदार यांनी अमेरिकन संसदेतील सभागृहात या महोत्सवाची आणि आयोजक अभिजीत घोलप यांची माहिती दिली. ...
Swapnil Joshi : नुकताच स्वप्नील जोशी धाराशिवमध्ये गेला होता. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी त्याला या जाहिरातीबद्दल प्रश्न विचारला, त्यावर त्याने ५ वर्षांपूर्वी आपण जंगली रम्मीची जाहिरात केली होती. आता, आपण ती थांबवली असल्याचे सांगितले. ...
सिद्धार्थ 'येरे येरे पैसा ३'मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमाच्या निमित्ताने सिद्धार्थने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने मराठी सिनेमासाठी थिएटर बांधण्याची इच्छा व्यक्त केली. ...