Sanskruti Balgude : काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर श्रीकृष्णाच्या रुपातील मनमोहक फोटो टाकून अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिने प्रेक्षकांना मोहित केलं. पण हा लूक नक्की कशासाठी होता याचं उत्तर आज संस्कृतीने चाहत्यांना दिलं आहे. ...
छोट्या पडद्यावरील ‘दुहेरी’ या मालिकेतून अल्पावधीत घराघरात सुपरिचित झालेली अभिनेत्री सुपर्णा श्याम लवकरच 'ऊत’ या आगामी मराठी चित्रपटातून नव्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ...
सचिनच्या आत्महत्येनंतर त्याच्या आगामी सिनेमाच्या दिग्दर्शकांनी मोठा खुलासा केला आहे. आत्महत्येच्या आदल्या दिवशीच त्याच्याशी फोनवर बोलणं झाल्याचं त्यांनी सांगितलं. ...
सतीश शाह यांनी निधनाच्या दोन तास आधीच सचिन पिळगावकरांना मेसेज केला होता. तर निधनाच्या काही दिवस आधीच त्यांनी पत्नीसह सुप्रिया पिळगावकर यांची भेट घेतली होती. त्यामुळे त्यांच्या निधनाने सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांना मोठा धक्का बसला आहे. ...