Filmy Stories विजू माने यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं तोंडभरून कौतुक केलं. ...
Gautami Patil : काही महिन्यांपूर्वी गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहून तिला खूप मोठा धक्का बसला होता. ...
अख्या महाराष्ट्राची लाडकी 'लक्ष्मी' अर्थात अलका कुबल यांचा आज वाढदिवस. ...
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकरच्या एका व्हिडीओने चाहत्याचं लक्ष वेधून घेतलं. ...
रितेशने आयफोन १५ प्रो मॅक्स हा नवा कोरा फोन खरेदी केला. इन्स्टाग्रामवर रितेशने त्याच्या आयफोन १५ प्रो मॅक्सची झलक दाखवली आहे. ...
बऱ्याच मराठी कलाकारांनी डिजिटल माध्यमात पदार्पण केले आहे. मात्र अद्याप सोनालीने या माध्यमात काम केलेले नाही. ...
अभिनेता प्रथमेश परब (Prathamesh Parab) आणि अभिनय बेर्डेची (Abhinay Berde) जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. ...
बॉलिवूडप्रमाणे मराठी सिनेइंडस्ट्रीतही स्टारकिड्स कार्यरत आहेत. आता मराठी सिनेइंडस्ट्रीतील आणखी एका स्टार किडची मराठी सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री होत आहे. ...
अभिनेता अदिनाथ कोठारे आणि त्यांची मुलगी जिजाने गणेशोत्सवाच्या सर्वांना खास शुभेच्छा दिल्या. ...
मराठी आणि बॉलिवू़ड सेलिब्रिटींनीही मोठ्या जल्लोषात गणरायाचे आगमन केलं. सेलिब्रिटींनी लाडक्या बाप्पाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...