Savanee Ravindra : आपल्या सुरेल स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका सावनी रवींद्र हिने आतापर्यंत बरीच गाणी गायली आहेत. नुकतेच तिने चाहत्यांना खुशखबर दिली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ती बॉलिवूडमध्ये पदार्पण केले असल्याचे सांगितले. ...
सुकन्या मोनेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं. याचे काही फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...
काही महिन्यांपूर्वी मराठमोळी अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या (Bhagyashree Mote) बहिणीचा पुण्यात संशयास्पद मृत्यु झाला होता. बहिणीच्या अकस्मात मृत्यूनंतर तिचे कुटुंब कोलमडून गेले होते. भाग्यश्री तर अद्यापही सावरू शकलेली नाही. ...