अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. फक्त अभिनयानेच नाही तर तिने सौंदर्याच्या जोरावर रसिकांना भुरळ घातली आहे. ...
प्रथमेश परब (Prathamesh Parab) आणि अभिनय बेर्डेची (Abhinay Berde) जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. ते दोघे सिंगल या चित्रपटात दिसणार आहे. ...
Aatur Movie : आपल्या प्रत्येक कलाकृतीला मिडास टच देणारे दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांच्या पोतडीतून 'आतुर' प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. ...
आपले आवडते कलाकार बालपणी कसे दिसत असतील याबाबत चाहत्यांनाही उत्सुकता असते. सध्या अशाच एका मराठी अभिनेत्रीचा बालपणीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...