'एकापेक्षा एक' या शोमध्ये सचिन पिळगावकर एखाद्या कलाकाराचा डान्स आवडला की भरभरुन बोलायचे. एवढंच नव्हे तर १०० रुपयाची नोटही ते त्यांच्या खिशातून काढून द्यायचे. याबद्दल त्यांना मुलाखतीत विचारण्यात आलं होतं. ...
Bhagyashree Mote : भाग्यश्री मोटेने २०२२ साली मेकअप आर्टिस्ट विजय पलांडेसोबत साखरपुडा केला होता. मात्र काही दिवसानंतर ते वेगळे झाले. हे खुद्द अभिनेत्रीनेच पोस्ट शेअर करत सांगितले होते. दरम्यान आता तिने एका मुलाखतीत या नात्यावर भाष्य केले आहे. ...