Gashmeer Mahajani : 'चौथा अंक' पुस्तक प्रकाशनावेळी अभिनेता गश्मीर महाजनीने त्याचे वडील रवींद्र महाजनी यांच्या निधनादरम्यान घरात घडलेल्या प्रसंगाबद्दल सांगितले. ...
Lokshahi Movie :अभिनेत्री तेजश्री प्रधान हिचा आगामी मराठी चित्रपट 'लोकशाही'च्या ट्रेलर आणि गाण्यांनी रसिकांचं मन जिंकून घेतलं असून सोशल मीडियावर प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. ...
Shivani Surve And Ajinkya Nanaware Wedding : अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि अभिनेता अजिंक्य ननावरे यांनी आज गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. नुकतेच त्यांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आले आहेत. त्यानंतर त्यांनी लग्न केल्याचे समोर आले आहे. ...
Shivani Surve And Ajinkya Nanaware : मराठी कलाविश्वातील रोमँटिक कपल्सपैकी एक शिवानी सुर्वे आणि अजिंक्य ननावरे यांनी नुकताच गुपचूप साखरपुडा केला आहे. ...
Manjiri oak: मंंजिरी २३ वर्ष हाऊस वाइफ होती. परंतु, त्यापूर्वी ती नोकरी करायची. मात्र, प्रवासादरम्यान आलेल्या भीतीदायक अनुभवानंतर तिने नोकरी करणं सोडून दिलं. ...