Join us

Filmy Stories

"मदत लागल्यास शिवतीर्थाचा दरवाजा ठोठावता, पण.."; ठाकरेंच्या मेळाव्यात तेजस्विनी पंडित काय म्हणाली? - Marathi News | actress Tejaswini Pandit slam marathi artist not coming raj uddhav thackeray vijayi melava | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"मदत लागल्यास शिवतीर्थाचा दरवाजा ठोठावता, पण.."; ठाकरेंच्या मेळाव्यात तेजस्विनी पंडित काय म्हणाली?

तेजस्विनी पंडितने राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या विजयी मेळाव्यासाठी हजेरी लावली. त्यावेळी तिने मराठी कलाकार एकत्र का नसतात, यावर बोट ठेवलं आहे ...

"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..." - Marathi News | marathi actor bharat jadhav on sushil kedia who said i will not learn marathi | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."

मराठी बोलणार नाही काय करायचं ते करा, असं म्हणणाऱ्या व्यावसायिक सुशील केडियाचा यांचा भरत जाधव यांनी निषेध करत तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. ...

"मन तुझं जलतरंग...", मराठी कवितेवर इंग्लंडच्या रस्त्यांवर बिनधास्त नाचली सोनाली कुलकर्णी - Marathi News | sonalee kulkarni reel video on man tuz jaltarang song dance on england street | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"मन तुझं जलतरंग...", मराठी कवितेवर इंग्लंडच्या रस्त्यांवर बिनधास्त नाचली सोनाली कुलकर्णी

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीलाही या गाण्याची भुरळ पडली आहे. सोनालीने "मन तुझं जलतरंग..." गाण्यावर रील बनवला आहे. ...

Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद - Marathi News | raj uddhav thackeray vijayi melava marathi actor siddharh jadhav bharat jadhav tejaswini pandit come | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल

Raj-Uddhav Thackeray Rally : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यासाठी सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित आणि अन्य मराठी कलाकार दाखल झाले आहेत. सर्वांनी आपला आनंद व्यक्त केलाय ...

"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल - Marathi News | marathi actor bhushan patil video on sachin pilgaonkar trolling and slam netizens | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल

शिवरायांचा छावा सिनेमातून भेटीला आलेला अभिनेता भूषण पाटीलने संताप व्यक्त केलाय. त्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. काय आहे नेमकं प्रकरण? ...

"माझा मुलगा मानव ठणठणीत आहे...", मुलाच्या आत्महत्येची खोटी बातमी पसरवणाऱ्यांवर संतापली रेशम टिपणीस - Marathi News | "My son Manav is in good health...", Resham Tipnis furious at those spreading false news about her son's | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"माझा मुलगा मानव ठणठणीत आहे...", मुलाच्या आत्महत्येची खोटी बातमी पसरवणाऱ्यांवर संतापली रेशम टिपणीस

Resham Tipnis : नुकतेच रेशम टिपणीसचा मुलगा मानवने आत्महत्या केल्याची खोटी बातमी व्हायरल झाली होती. ही बातमी पाहिल्यानंतर अभिनेत्री चांगलीच संतापली आहे. ...

"स्वामी फक्त पाठीशी रहा आणि बळ द्या" तेजस्विनी पंडितची पोस्ट; म्हणाली "आषाढी एकादशी पर्वावर असताना" - Marathi News | Tejaswini Pandit Shares A Post About Swami Samarth Expresses Devotion | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"स्वामी फक्त पाठीशी रहा आणि बळ द्या" तेजस्विनी पंडितची पोस्ट; म्हणाली "आषाढी एकादशी पर्वावर असताना"

तेजस्विनीनं सोशल मीडियावर श्री स्वामी समर्थांचा फोटो शेअर करत श्रद्धा व्यक्त केली. ...

दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..." - Marathi News | mahesh manjrekar reacts on raj thackeray and uddhav thackeray two brothers alliance | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."

महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या मनातला प्रश्न मी राज ठाकरेंना विचारला होता. ...

"माझा एक मित्र लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी वाट्टेल ते करतो..." , कोणाबद्दल बोलतोय प्रियदर्शन जाधव? - Marathi News | "A friend of mine does whatever it takes to stay in the limelight...", who is Priyadarshan Jadhav talking about? | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"माझा एक मित्र लाइमलाइटमध्ये राहण्यासाठी वाट्टेल ते करतो..." , कोणाबद्दल बोलतोय प्रियदर्शन जाधव?

प्रियदर्शन जाधव (Priydarshan Jadhav)चा नुकताच 'ऑल इज वेल' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. ...