Filmy Stories आपल्या संगीत गाण्याने महाराष्ट्रात सैराट निर्माण करणारे बंधू अजय व अतूल गोगावले यांची सैराट मस्ती या फोटोतून दिसत आहे. ... ...
वैभव तत्त्ववादी आणि पूजा सावंत यांच्या जोडीचा चिटर हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. चिटरनंतर ही जोडी प्रेक्षकांना पुन्हा ... ...
नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, शेजारी राहणाºया मुलांना दहावीत किती मार्क्स मिळाले याची उत्सुकता प्रत्येकाला असते. त्याचप्रमाणे आपल्या आवडत्या सेलेब्रिटींच्या मुलांना किती ... ...
देल्ही बेल्ही या हिट चित्रपटाचा दिग्दर्शन अभिनय देव आता मराठी चित्रपट दिग्दर्शित करण्याचा विचार करत आहे. सध्या तो २४ ... ...
आवडलेल्या मुलासोबत लग्न केल्याने एका मुलीला तिच्या आई व भावाने पेट्रोल टाकून जाळल्याची धक्कादायक घटना पाकिस्तानात घडली आहे. घरासमोर ... ...
मराठी रंगभूमीवरील इंदिरा नाटकाचा सुवर्णमहोत्सवी ५०वा प्रयोग लवकरच रंगणार आहे. महाद्वार-रसिका निर्मित आणि अनामिका प्रकाशित इंदिरा नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन ... ...
आपल्या विनोदाने संपूर्ण महाराष्ट्रला खळखळून हसविणारा भारत गणेशपुरे यांचा आवाजात आता रसिकांपर्यत पोहोचण्यास सज्ज झाला आहे. भरत यांनी बरड ... ...
सैराट यश पाहता अनेक मराठी चित्रपटांनी आपल्या ठरलेल्या प्रदर्शित तारखा पुढे ढकलल्या होत्या. यामध्ये १२३४ या चित्रपटाचा देखील समावेश ... ...
सैराट या चित्रपटातील परश्या आणि आर्ची संसार करायला घर देणाºया अक्का या बारावी नापास आहेत. आश्चर्य वाटले ना, पण ... ...
वाजले की बारा या गाण्यावर संपूर्ण महाराष्ट्राला पाय थिरकायला लावणारी अभिनेत्री अमृता खानविलकर २४ या थ्रिलर मालिकेत झळकणार असल्याची ... ...