भरत गणेशपुरे यांच्या आवाजातील गाणे प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2016 07:38 AM2016-06-09T07:38:28+5:302016-06-09T13:08:28+5:30

आपल्या विनोदाने संपूर्ण महाराष्ट्रला खळखळून हसविणारा भारत गणेशपुरे यांचा आवाजात आता रसिकांपर्यत पोहोचण्यास सज्ज झाला  आहे. भरत यांनी बरड ...

Displaying a song from Bharat Ganeshpuray's voice | भरत गणेशपुरे यांच्या आवाजातील गाणे प्रदर्शित

भरत गणेशपुरे यांच्या आवाजातील गाणे प्रदर्शित

googlenewsNext
ल्या विनोदाने संपूर्ण महाराष्ट्रला खळखळून हसविणारा भारत गणेशपुरे यांचा आवाजात आता रसिकांपर्यत पोहोचण्यास सज्ज झाला  आहे. भरत यांनी बरड या मराठी चित्रपटात माती खाल्ली हे गाणे गायले आहे. संगीतकार रोहन रोहन यांनी ते गाणे संगीतबद्ध केलं आहे. मिथिला कापडणीस यांनी हे गाणे लिहिले आहे.नुकतेच हे गाणे सोशलमिडीयावर प्रदर्शित करण्यात आले आहे. तानाजी घाडगे दिग्दर्शित बरड हा चित्रपट असून प्रमोद गोºहे यांनी निर्मिती  केली आहे. 


Web Title: Displaying a song from Bharat Ganeshpuray's voice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.