Join us

Filmy Stories

अंकुश चौधरीची जलयुक्त शिवार ला मदत - Marathi News | Ankush Choudhary's water-cooled shiva helps | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अंकुश चौधरीची जलयुक्त शिवार ला मदत

राज्यातील दुष्काळ त्यामुळे होणारे शेतकºयाचे हाल तसेच पिण्याच्या पाण्यासाठी शेतकºयांची होणारी वणवण ही परिस्थिती पाहता आता,मराठी व बॉलीवुड इंडस्ट्रीतील ... ...

सेल्फी विथ आर्ची अ‍ॅण्ड परश्या - Marathi News | Selfie with Archie and Parasya | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :सेल्फी विथ आर्ची अ‍ॅण्ड परश्या

संपूर्ण देशाला सध्या आर्ची आणि परश्याने वेड लावले आहे. सर्वसामान्य नागरीकांप्रमाणेच सेलिब्रिटींना सुद्धा आर्ची आणि परशाबरोबर फोटो काढण्याचे येड ... ...

आदिनाथचा ब्रेकफास्ट ब्रेक - Marathi News | Adinath breakfast break | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :आदिनाथचा ब्रेकफास्ट ब्रेक

आदिनाथ कोठारे कानमध्ये असताना त्याला तेथील न्यू यॉर्क हे हॉटेल खूप आवडले होते. त्या हॉटेलमध्ये खूप चांगले जेवण मिळते ... ...

पाहा कानमधील ओपन थिएटर - Marathi News | See Open Theater in Cannes | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :पाहा कानमधील ओपन थिएटर

कानमध्ये चित्रपटांचे स्क्रिनिंग हे चित्रपटगृहात होते हे आपण ऐकलेच आहे. ...

इनसाईड ऑफ कान - Marathi News | Inside of Ear | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :इनसाईड ऑफ कान

कान फेस्टिव्हलमध्ये काय काय होते? कान फेस्टिव्हलमध्ये कशाप्रकारे, कुठे चित्रपट दाखवले जातात? प्रत्येक देशासाठी काही वेगळी व्यवस्था असते का असे अनेक प्रश्न आपल्यामधील अनेकांना भेडसावत असतात. ...

पाहा कानमधील शिल्पकला आदिनाथसोबत - Marathi News | See the sculpture of the ear with Adinath | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :पाहा कानमधील शिल्पकला आदिनाथसोबत

कानमधील आपल्या प्रोड्युसर वर्कशॉपमधून वेळ काढून अभिनेता-निर्माता आदिनाथ कोठारे आजूबाजूच्या परिसरात फिरत होता. ...

अनुराग आणि अमृताचा कान्स फेस्टीवल मध्ये सेल्फी - Marathi News | Selfie in Anurag and Amrita's Cannes Festival | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :अनुराग आणि अमृताचा कान्स फेस्टीवल मध्ये सेल्फी

बालकपालक, किल्ला या चित्रपटांमध्ये आपल्या दर्जेदार अभिनयाने  अमृता सुभाष हीने सर्वांना मोहीत केले आहे. आता अमृता अनुराग कश्यप च्या ... ...

​१० जूनला 'दुनिया गेली तेल लावत' - Marathi News | On June 10, 'the world wasting oil' | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :​१० जूनला 'दुनिया गेली तेल लावत'

कॉमेडी, ससपेन्स, ड्रामा असलेला 'दुनिया गेली तेल लावत'  या चित्रपटाची प्रदर्शित तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. २७ मे रोजी ... ...

श्रिया जर्मन बॉलीवुडच्या कव्हरपेजवर झळकली - Marathi News | She has appeared on the cover of German Bollywood cover page | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :श्रिया जर्मन बॉलीवुडच्या कव्हरपेजवर झळकली

सध्या फॅन या चित्रपटामुळे श्रिया पिळगावकर हिच्या करिअरला चार चाँद लागले आहेत. तसेच या चित्रपटामुळे श्रिया नेहमीच चर्चेत आहे. ... ...