'झेंडा'. 'मोरया', 'कॅंडल मार्च’, ‘गोलमाल’ यांसारख्या हिट सिनेमा देणारे प्रसिद्ध कथा पटकथालेखक सचिन दरेकर, आता 'पार्टी' सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शकाच्या भूमिकेतून लोकांसमोर येणार आहेत. ...
१३ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होत असून सिनेमात मनमौजी तरुणाईची धम्माल-मस्ती दाखवण्यात आली आहे. पांडुरंग जाधव लिखित आणि दिग्दर्शित या सिनेमाचे नाव जरी 'ड्राय डे' असले तरी, आजच्या तरुण पिढीची चंगळ यात आपल्याला पाहायला मिळणार आहे. ...
तेजस्विनीचा या फोटोतील हटके अंदाज साऱ्यांना भावतो आहे. ब्लॅक अँड व्हाइट शेडमधील या फोटोत तेजस्विनीचा मराठमोळा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. नथ आणि कपाळावर चंद्रकोर तेजस्विनीच्या सौंदर्यात आणखी भर टाकत आहे. ...
गुलाबी नक्षीदार वनपीसने माधवी निमकरच्या सौंदर्याला चारचाँद लावले आहेत. तिचा हा सेक्सी लूक रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत असून त्यावर लाइक्सचा पाऊस पडू लागला आहे. ...
रे राया कर धावा या चित्रपटाचा आशय नेमकेपणानं व्यक्त करणारा धमाकेदार ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. या चित्रपटात अभिनेता भूषण प्रधान, संस्कृती बालगुडे, उदय टिकेकर, अभिजित चव्हाण, हंसराज जगताप, विवेक चाबुकस्वार, सुदर्शन पाटील, नयन जाधव, प्रकाश धोत्रे आदी ...