सुधीर चारी निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन राजू पार्सेकर यांनी केले आहे. नितीन तेंडुलकरच्या गीतांना प्रवीण कुंवर यांनी संगीतबद्ध केले आहे. चित्रपटात प्रीतमसह प्रिया बेर्डे, रोहित सावंत, अमोल कागणे, प्रमोद पवार, नूतन जयंत, निशा परूळेकर अशी उ ...
अशोकमामा त्यांच्या कॉमिक टाइमिंगसाठी ओळखले जातात. ह्या धमाल विनोदी कौटुंबिक चित्रपटाव्दारे लव्हगूरू झालेल्या अशोकमामांकडून टिप्स ऐकायला मिळणं खूप मनोरंजक असेल. ...
‘लिफ्टमन’ 'झी 5' ची ही धम्माल वेबसिरीज आहे. या वेबसिरीजमध्ये भाऊ कदम लिफ्टमनच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मराठीसह अन्य दहा भाषांमध्ये लिफ्टमन ही वेबसिरीज रसिकांच्या भेटीला येणार आहे. ...
प्रसाद कांबळी यांच्या भद्रकाली प्राॅडक्शनतर्फे 'वस्त्रहरण'मधून प्रेक्षकांना पुन्हा एकदा मालवणी भाषेतील गोडवा अनुभवता येणार आहे. कविता मच्छिंद्र कांबळी या नाटकाच्या निर्मात्या आहेत. ...
अरुण नलावडे यांनी गेल्या अनेक वर्षांत रंगभूमीवर देखील एकाहून एक हिट नाटकं दिली आहेत. आता ते तेरा दिवस प्रेमाचे या नाटकात ते झळकणार असून या नाटकात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. ...
भीतीने माझी अवस्था रडवेली झाली होती. त्याच अवस्थेत मी घरी फोन केला. झाला प्रकार घरी रडता रडता सांगितला. त्यानंतर सेटवर माझे करारपत्र आणण्यात आले, ज्यात लिहिले होते की, स्क्रिप्टमध्ये अचानक झालेले बदल आपणास मान्य करावे लागतील. ...