प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणारा शिवाजी पाटील आणि त्याच्या चळवळीला पाठींबा देत त्याला भक्कम साथ देणारी, पेशाने पत्रकार असलेली मीनल साळवे यांची अनोखी कथा ‘आसूड’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ...
नेहा सोशल मीडियावरही तितकीच एक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. तसंच आपले फोटो आणि व्हिडीओसुद्धा ती फॅन्ससह शेअर करत असते. ...
बाळासाहेबांच्या भूमिकेतील नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अभिनयाला समीक्षकांसह प्रेक्षक पसंती मिळत आहे. बाळासाहेबांचे विविध पैलू दाखवण्यात दिग्दर्शक अभिजीत पानसे यशस्वी ठरले आहेत. ...
चित्रपटसृष्टी ही विलक्षण गोष्ट आहे. कारण इथे अनुभव महत्त्वाचा असतोच पण नव्याची ऊर्जाही तितकीच महत्त्वाची असते. अशीच नवी उर्जा घेऊन ओंकार दीक्षित हा नवा अभिनेता प्रेक्षकांसमोर येत आहे. ...
वैशाली सामंत यांच्या आवाजात हे उडत्या चालीचे गाणे स्वरबद्ध करण्यात आले आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शक सुजित कुमार असून प्रत्येकाला ठेका धरायला लावणारे हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. ...
या 'छंद गावला' गाण्याचे शूटिंग भोर या गावात आणि पुणे शहराजवळ झाले आहे. या गाण्याच्या चित्रीकरणासाठी १०-१२ दिवस लागले. 'आयला आयला सचिन आयला' या धमाकेदार गाण्याला प्रेक्षकांनी अगदी उचलून घेतले. ...