अगं बाई अरेच्चा!बायकांच्या मनात काय चाललंय हे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:22 IST2016-01-16T01:16:24+5:302016-02-06T11:22:57+5:30
बायकांच्या मनात काय चाललंय हे समजणं तसं अवघड..पण या चित्रपटामध्ये चक्क बायकांच्या मनातलं जाणून घेता येत असल्यामुळे संजय नार्वेकरच्या ...

अगं बाई अरेच्चा!बायकांच्या मनात काय चाललंय हे...
ब यकांच्या मनात काय चाललंय हे समजणं तसं अवघड..पण या चित्रपटामध्ये चक्क बायकांच्या मनातलं जाणून घेता येत असल्यामुळे संजय नार्वेकरच्या भूमिकेने जाम धमाल उडवून दिली.. यातील 'मन उधाण वार्याचे', दुर्गे दुर्घट भारी' ही गाणी देखील गाजली. केदार शिंदेचा हा चित्रपट हिट ठरला. केदारचा पहिला चित्रपट हा पाच इंद्रियांपैकी 'श्रवणेंद्रियावर' आधारित होता, याच मालिकेत चित्रपट काढण्याचा मानस व्यक्त करीत त्याने 'स्पर्श' हा विषय घेऊन त्याचा सिक्वेल 'अगं बाई अरेच्चा 2' काढला. सोनाली कुलकर्णीने आपले वजनदेखील घटविले होते. पण पहिल्यासारखी मजा या चित्रपटात आली नाही.