मानसी नाईकचा पिंगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2016 13:49 IST2016-06-11T08:19:11+5:302016-06-11T13:49:11+5:30
आशुतोष राज निर्मित आणि दिग्दर्शित जलसा या चित्रपटातील 'बाई वाड्यावर या' गाण्याच्या सेटवर मानसीचा पिंगा स्टाईलमध्ये जलसा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील एक व्हिडीओ फेसबुकवर अपलोड करण्यात आला आहे.
.jpg)
मानसी नाईकचा पिंगा
आ ुतोष राज निर्मित आणि दिग्दर्शित जलसा या चित्रपटातील 'बाई वाड्यावर या' गाण्याच्या सेटवर मानसीचा पिंगा स्टाईलमध्ये जलसा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील एक व्हिडीओ फेसबुकवर अपलोड करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये मानसी मस्त मराठमोळी लूकमध्ये आम्ही मराठी या गाण्यावर झेंडा फडकविताना दिसत आहे. तसेच या गाण्याचे पिंगा ग पोरी पिंगा असल्याचे अपडेट करण्यात आले आहे. म्हणजेच आपल्याला आता, प्रियांका, दिपीकानंतर मानसी नाईक झक्कास पिंगा पाहायला मिळणार वाटतं. तसेच यापूर्वी मानसी आपल्या नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. त्यामुळे साहजिकच मानसीचा हा पिंगा दिपीका व प्रियांकाला तोड देणारा असेल हे नक्की.