मंगेश आणि कीर्तीची बावरी साद
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2016 15:50 IST2016-09-27T10:20:32+5:302016-09-27T15:50:32+5:30
आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे गायक मंगेश बोरगांवकर आणि गायिका कीर्ती किलेदार लवकरच प्रेक्षकांनासाठी एक नावं गाणे घेऊन येत ...

मंगेश आणि कीर्तीची बावरी साद
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;"> आपल्या आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे गायक मंगेश बोरगांवकर आणि गायिका कीर्ती किलेदार लवकरच प्रेक्षकांनासाठी एक नावं गाणे घेऊन येत आहेत. 'बावरी साद' असे या गाण्याचे बोल आहेत. गाण्याविषयाी लोकमत सीएनएक्सशी बोलताना मंगेश सांगतो, सध्या नॉन फिल्म असणाऱ्या प्रेक्षकांमध्ये अल्बमची क्रेझ निर्माण झाली आहे. या नॉन फिल्म प्रेक्षकांचा एक वर्गच तयार झाला आहे. नॉन फिल्म प्रेक्षकवर्गाला डोळ्यासमोर ठेवून 'बावरी साद' हे रोमँन्टिक गाणं तयार केल्याचे मंगेशने सांगितले आहे. आतापर्यंत मी आणि कीर्तीने केलेल्या अल्बमपेक्षा हे गाणं खूपच वेगळा आहे. या गाण्यातील शब्द, संगीत मनाला स्पर्श करणारे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या अल्बमला संगीत दिले आहे नितेश मोरेने तर शब्द आहेत शलाका देशपांडेचे.
![]()