मानसी बनली गायिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 17:29 IST2016-06-17T11:59:07+5:302016-06-17T17:29:07+5:30
आपल्या नृत्याने सर्वाना थिरकायला लावणारी धकधक गर्ल मानसी नाईक आता आपला सुरेख आवाज देखील प्रेक्षकांपर्यत पोहचविण्यास सज्ज झाली आहे. ...

मानसी बनली गायिका
आ ल्या नृत्याने सर्वाना थिरकायला लावणारी धकधक गर्ल मानसी नाईक आता आपला सुरेख आवाज देखील प्रेक्षकांपर्यत पोहचविण्यास सज्ज झाली आहे. नुकताचे तिने एका वाहिनीसाठी इश्काची बेबी डॉल हे गाणं गायलं आहे. या गाण्याच्या व्हिडीयोची देखील झलक देखील सोशलमिडीयावर व्हायरल होत आहे. या गाण्याच्या संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी स्वरुप भालवणकर यांनी सांभाळली आहे. इश्काची बेबी डॉल या गाण्याच्या तालावर बॉलिवूड कोरिओग्राफर रिकी गुप्ता याने मानसीला नाचवले आहे.