आनंद आणि आदर्श आले एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 10:29 IST2016-01-16T01:07:19+5:302016-02-10T10:29:22+5:30

पोश्टर बॉईजनंतर सोनाली कुलकर्णी साकारत असलेल्या पोश्टर गर्लची अनेक गाणी, टीझर चित्रपट प्रदर्शनापूर्वीच प्रचंड पसंती मिळवत आहेत. या चित्रपटातील ...

GLAD with joy and ideal came together | आनंद आणि आदर्श आले एकत्र

आनंद आणि आदर्श आले एकत्र

श्टर बॉईजनंतर सोनाली कुलकर्णी साकारत असलेल्या पोश्टर गर्लची अनेक गाणी, टीझर चित्रपट प्रदर्शनापूर्वीच प्रचंड पसंती मिळवत आहेत. या चित्रपटातील एक गाणे नुकतेच लाँच करण्यात आले असून आनंद आणि आदर्श शिंदे या गाण्यासाठी प्रथमच एकत्र आले आहेत. 'आवाज वाढव डीजे तुला आईची शप्पथ आहे,' असे हे गाणे असून ते सर्वांना वेड लावेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. क्षितिज पटवर्धन यांनी हे गाणे लिहिले असून अमितराज यांनी संगीतबद्ध केले आहे.

Web Title: GLAD with joy and ideal came together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.