'शाली' चित्रपटाचा फर्स्ट लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 10:14 IST2016-01-16T01:15:18+5:302016-02-06T10:14:39+5:30
शंकर पाटील यांच्या कादंबरीवर आधारित अतुल साटम यांनी दिग्दर्शित केलेल्या 'शाली' या चित्रपटाचा फर्स्ट लूक सादर करण्यात आला. चित्रपटाला कोकणची ...

'शाली' चित्रपटाचा फर्स्ट लूक
श कर पाटील यांच्या कादंबरीवर आधारित अतुल साटम यांनी दिग्दर्शित केलेल्या 'शाली' या चित्रपटाचा फर्स्ट लूक सादर करण्यात आला.
चित्रपटाला कोकणची पार्श्वभूमी असून, एका तरुण मुलीची ही कहाणी आहे. जी जीवनाकडे पाहाण्याचा तुमचा दृष्टीकोन बदलते.
चित्रपटाचे लेखन स्वत: अतुल साटम यांनी केले असून, जयसिंग साटम यांनी चित्रपट निर्मित केला आहे.
डॉ. तात्याराव लहाने आणि अलका आठल्ये प्रमुख पाहुण्यांच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत.