चित्रपटगृहांमध्ये आता फाळकेंची चित्रफीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 10:36 IST2016-01-16T01:07:17+5:302016-02-10T10:36:26+5:30
बहुतेककरून सर्वच चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्यात येतं. पण आता या राष्ट्रगीतापूर्वी भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या ...

चित्रपटगृहांमध्ये आता फाळकेंची चित्रफीत
ब ुतेककरून सर्वच चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्यात येतं. पण आता या राष्ट्रगीतापूर्वी भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या कायार्चा गौरव करणारी एक चित्रफीतही यापुढे दाखविली जाणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. दादासाहेबांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारी ही चित्रफीत ३0 सेकंदांची आहे.