नाशिकमध्ये सेलिब्रिटींचा गणेशोत्सव, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2017 14:17 IST2017-08-27T08:41:49+5:302017-08-27T14:17:04+5:30

श्री गणरायाचे घरोघरी अतिशय भक्तीमय वातावरणात आगमन झाले असून, बरेचसे सेलिब्रिटी आपल्या लाडक्या बाप्पाच्या उत्सवासाठी खास नाशिकला आले आहेत. ...

Celebrity celebration of Nashik, see photo! | नाशिकमध्ये सेलिब्रिटींचा गणेशोत्सव, पहा फोटो!

नाशिकमध्ये सेलिब्रिटींचा गणेशोत्सव, पहा फोटो!

री गणरायाचे घरोघरी अतिशय भक्तीमय वातावरणात आगमन झाले असून, बरेचसे सेलिब्रिटी आपल्या लाडक्या बाप्पाच्या उत्सवासाठी खास नाशिकला आले आहेत. रोजच्या चित्रीकरणाच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून तर काहींनी शूटिंगच्या तारखा पुढे ढकलून या उत्सवाचा आनंद आणखी द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचा यंदाचा बाप्पा कसा आहे, याचा आढावा घेणारा हा खास छायाचित्र वृत्तांत...



अभिनेता दीपक करंजीकर आणि अभिनेत्री सौ. विद्या करंजीकर



अभिनेता अभिजित खांडकेकर आणि सौ. सुखदा खांडकेकर 



अभिनेत्री नेहा जोशी



अभिनेता किरण भालेराव



अभिनेत्री सायली संजीव



अभिनेता चिन्मय उदगीरकर आणि सौ. गिरीजा उदगीरकर



अभिनेता सुहास भोसले



नाट्यलेखक दत्ता पाटील आणि सौ प्रतिभा पाटील



अभिनेता व दिग्दर्शक सचिन शिंदे आणि नयना व अन्वय शिंदे 




अमेरिकास्थित अभिनेत्री मृणाल दुसानीस हिने प्रतिष्ठापित केलेला गणपती
 

Web Title: Celebrity celebration of Nashik, see photo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.