कलाकारांनी सोशलमिडीयावर साजरा केला फ्रेण्डशीप डे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2016 15:41 IST2016-08-07T10:06:38+5:302016-08-07T15:41:09+5:30

आॅगस्टचा पहिला रविवार हा मैत्रीदिन म्हणून साजरा करतात. हा दिवस तरूणांई मोठया उत्साहात साजरा करतात. मग यामध्ये कलाकार तरी ...

Artists Celebrate the Friendship Day on Social Media | कलाकारांनी सोशलमिडीयावर साजरा केला फ्रेण्डशीप डे

कलाकारांनी सोशलमिडीयावर साजरा केला फ्रेण्डशीप डे

गस्टचा पहिला रविवार हा मैत्रीदिन म्हणून साजरा करतात. हा दिवस तरूणांई मोठया उत्साहात साजरा करतात. मग यामध्ये कलाकार तरी कसे मागे राहतील. कलाकारांनी देखील  सोशलमिडीयावर फ्रेण्डशीप डे साजरा केला असल्याचे दिसत आहे. तसेच  या दिवसाच्या निमित्ताने कलाकारांना देखील चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

{{{{twitter_post_id####}}}}


{{{{twitter_post_id####}}}}