मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी अनेक दर्जेदार गाणी मराठी सिनेमांना दिली आहेत. तर ...
अजय-अतुलला नाही मराठी चित्रपटांसाठी वेळ
/> मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी अनेक दर्जेदार गाणी मराठी सिनेमांना दिली आहेत. तर बॉलिवुडमध्ये देखील त्यांनी संगीत दिले आहे. ज्या मराठी इंडस्ट्रीने या जोडीला मोठे केले त्यांच्यासाठीच आता या जोडीला संगीत देण्यासाठी वेळ नसल्याचे समजले आहे.
Web Title: Ajay-Atul does not have time for Marathi films