‘लाइट रोमँटिक चित्रपट करायचेत’

By Admin | Updated: August 22, 2016 02:33 IST2016-08-22T02:33:55+5:302016-08-22T02:33:55+5:30

अभिनेत्री पूजा हेगडे म्हणते की, ‘मला आता फन रोमँटिक चित्रपट करावयाचे आहेत.

'Lite romantic movie' | ‘लाइट रोमँटिक चित्रपट करायचेत’

‘लाइट रोमँटिक चित्रपट करायचेत’


‘मोहेंजो दारो’ चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये डेब्यू करणारी अभिनेत्री पूजा हेगडे म्हणते की, ‘मला आता फन रोमँटिक चित्रपट करावयाचे आहेत. जास्त टेंशन असलेला चित्रपट करायला मला आवडत नाही. लाइट मूड असलेल्या कथानकासाठी काम करायला मला आवडते.
प्रेक्षक माझा चित्रपट पहायला आले तर त्यांनी घरी जाताना टेंशन घेऊन जावे असे होऊ नये. मला ‘ये जवानी हैं दिवानी’, ‘बँड बाजा बारात’, आणि ‘दिल चाहता हैं’ यांसारख्या कथानक असलेल्या चित्रपटांत काम करायला आवडेल. मी ‘कुछ कुछ होता हैं’ चित्रपट १०० वेळा तरी पाहिला असेल. असा चित्रपट मला करावासा वाटतो.

Web Title: 'Lite romantic movie'