काजोलला विस्मरणाचा त्रास!

By Admin | Updated: December 29, 2014 23:34 IST2014-12-29T23:34:14+5:302014-12-29T23:34:14+5:30

काजोलला सध्या विस्मरणाचा त्रास जडल्याची चर्चा इंडस्ट्रीत सुरू झाली आहे. काजोल मधल्या काळात जाहीरपणे कुठल्याच शोमध्ये समोर आली नव्हती.

Kajola disorganized tears! | काजोलला विस्मरणाचा त्रास!

काजोलला विस्मरणाचा त्रास!

काजोलला सध्या विस्मरणाचा त्रास जडल्याची चर्चा इंडस्ट्रीत सुरू झाली आहे. काजोल मधल्या काळात जाहीरपणे कुठल्याच शोमध्ये समोर आली नव्हती. त्यामुळे तिच्या या त्रासाविषयी कुणाला फारशी कल्पना नव्हती. पण मध्यंतरी ती उपचारांसाठी आणि मन:शांतीसाठी लोणावळ्यातल्या घरी राहात होती. यादरम्यान मुंबईला जाणेही तिने टाळले. काजोलच्या या त्रासाची फार चर्चा होऊ नये, म्हणून ती मीडियापासूनही चारहात लांबच होती.

Web Title: Kajola disorganized tears!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.