इलियानाने सुधारली गोविंदाची चूक

By Admin | Updated: November 6, 2014 02:21 IST2014-11-06T02:21:53+5:302014-11-06T02:21:53+5:30

इलियाना डी क्रुज आणि गोविंदा हॅप्पी एंडिंग या चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहेत.

Ileana improved Govinda's mistake | इलियानाने सुधारली गोविंदाची चूक

इलियानाने सुधारली गोविंदाची चूक

इलियाना डी क्रुज आणि गोविंदा हॅप्पी एंडिंग या चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहेत. एका प्रेस इव्हेंटमध्ये गोविंदाने इलियानाला इलिना म्हणून हाक मारली. तेव्हा जराही वेळ न घालवता इलियानाने त्याला त्याची चूक सांगितली आणि योग्य उच्चारही. ती म्हणाली, सर माझे नाव इलिना नाही तर इलियाना आहे. सूत्रांनुसार हे ऐकून गोविंदा लाजिरवाणा झाला आणि त्याने इलियानाला योग्य नावाने हाक मारायला सुरुवात केली. ‘हॅप्पी एडिंग’मध्ये इलियाना आणि गोविंदासह सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटात कल्की कोचलीनचीही महत्त्वाची भूमिका असून ती या चित्रपटात कॉमेडी करताना दिसणार आहे.

Web Title: Ileana improved Govinda's mistake