मी बॉलिवूडमध्ये फीट बसत नाही - सनी लिऑनी

By Admin | Updated: September 7, 2016 17:07 IST2016-09-07T17:07:26+5:302016-09-07T17:07:26+5:30

'जिस्म २' या मादक विषयावर आधारीत सिनेमामधून सनी लिऑनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

I do not fit in Bollywood - Sunny Leone | मी बॉलिवूडमध्ये फीट बसत नाही - सनी लिऑनी

मी बॉलिवूडमध्ये फीट बसत नाही - सनी लिऑनी

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. ७ - 'जिस्म २' या मादक विषयावर आधारीत सिनेमामधून सनी लिऑनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सनीला बॉलिवूडमध्ये येऊन चार वर्ष होत आली तरी तिला अजून आपण पूर्णपणे बॉलिवू़डचे झाल्यासारखे वाटत नाही. 
 
मी बॉलिवूडमध्ये अजूनही फिट बसत नाही. मला अजूनही मी बाहेरची असल्यासारखी वाटते असे सनीने सांगितले. बॉलिवूडमध्ये आपल्याला काही चांगले लोक भेटल्याचेही सनी मान्य करते. 
 
आणखी वाचा 
सिंगल आहात, खुशाल वन नाईट स्टँडची मजा लुटा - सनी लिऑन
 
जिस्म २, एक पहेली लीला, कुछ कुछ लोचा है, वन नाईट स्टँण्ड असे सिनेमे सनीने चारवर्षात केले आहेत. पॉर्न स्टार ते फिल्म स्टार असा प्रवास करणा-या सनीने हिंदी सिनेमांमध्ये काम करताना कमी उत्तेजक दुश्ये दिलेली नाहीत. त्यामुळे तिचा मोठा चाहतावर्ग आज भारतामध्ये आहे. 
 

Web Title: I do not fit in Bollywood - Sunny Leone