हृतिक-रणवीर करणार एकत्र काम

By Admin | Updated: June 10, 2016 02:31 IST2016-06-10T02:31:32+5:302016-06-10T02:31:32+5:30

रणवीर सिंग झोया अख्तरच्या एका मूव्हीमध्ये काम करत असल्याची जबरदस्त चर्चा सध्या सुरू होती.

Hrithik and Ranvir will work together | हृतिक-रणवीर करणार एकत्र काम

हृतिक-रणवीर करणार एकत्र काम


रणवीर सिंग झोया अख्तरच्या एका मूव्हीमध्ये काम करत असल्याची जबरदस्त चर्चा सध्या सुरू होती. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, झोया आता हृतिककडे अ‍ॅप्रोच झाली असल्याचे समजते. त्याने चित्रपटाची कथा वाचली असून, त्याला ती खूप आवडली आहे
म्हणे. याचबरोबर, आणखी एका निर्मात्याने आणलेली कथाही त्याला खूप आवडली आहे, परंतु त्याने त्याचा निर्णय अजून सांगितलेला नाही. सध्या तरी तो ‘मोहेंजोदारो’ आणि त्याचा होम प्रोडक्शन असलेल्या ‘काबील’ च्या
शूटिंगमध्ये बिझी आहे. ‘जिंदगी मिलेना दुबारा’ची झोया-हृतिक ही जोडगोळी पुन्हा एकत्र
आली, तर फॅन्स लोकांना यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट नाही. सर्व काही हृतिकच्या हातात
असल्यामुळे मित्रांनो, आता जस्ट वेट अँड वॉच......

Web Title: Hrithik and Ranvir will work together