Join us

Filmy Stories

८०व्या वर्षी सातव्यांदा बाबा झाला सुप्रसिद्ध अभिनेता, म्हणतो - या वयात वडील होणं... - Marathi News | hollywood actor robert de niro become father at 80 of 7th child said its great | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :८०व्या वर्षी सातव्यांदा बाबा झाला सुप्रसिद्ध अभिनेता, म्हणतो - या वयात वडील होणं...

८०व्या वर्षी बाबा झाल्यानंतर अभिनेता भावुक, लेकीबद्दल म्हणाला, "मला तिच्याबरोबर..." ...

बारीक होण्यासाठी केलेली सर्जरी गायिकेच्या आली अंगाशी, ४२व्या वर्षी घेतला जगाचा निरोप - Marathi News | The singer's slimming surgery came to an end, she passed away at the age of 42 | Latest filmy Photos at Lokmat.com

हॉलीवुड :बारीक होण्यासाठी केलेली सर्जरी गायिकेच्या आली अंगाशी, ४२व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

४२ वर्षीय गायिकेच्या निधनामुळे तिच्या कुटुंबाला आणि चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. ...

विषारी किड्याला हात लावताच अभिनेत्याला जाणवू लागली हृदयविकाराची लक्षणं, रुग्णालयात दाखल - Marathi News | As soon as he touched the poisonous insect, the actor began to feel the symptoms of heart attack, admitted to the hospital | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :विषारी किड्याला हात लावताच अभिनेत्याला जाणवू लागली हृदयविकाराची लक्षणं, रुग्णालयात दाखल

आलिया भटसोबत हॉलिवूडच्या सिनेमात झळकलेला अभिनेता पोर्तुगाल ट्रिपवर गेला होता. तिथे त्याने विषारी किड्याला हात लावला आणि त्याला हृदयविकाराची लक्षणं जाणवू लागली. ...

Oscar 2024: यंदाच्या ऑस्करमध्ये Oppenheimer आणि Barbie मध्ये टक्कर; वाचा नामांकनाची संपूर्ण यादी - Marathi News | oscar 2024 96th academy awards full nomination list oppenheimer barbie movie in a race | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :Oscar 2024: यंदाच्या ऑस्करमध्ये Oppenheimer आणि Barbie मध्ये टक्कर; वाचा नामांकनाची संपूर्ण यादी

९६व्या अकादमी पुरस्कारासाठी नामांकने जाहीर करण्यात आली आहेत. ऑस्कर २०२४ मध्ये २३ श्रेणींसाठी नामांकित व्यक्तींची यादी जाहीर करण्यात आली आहे.  ...

फ्लाइटमध्ये नशा केल्यामुळे समंथाला अटक; सहप्रवाशासोबत घातला वाद - Marathi News | samanth-fox-pop-icon-arrested-drunken-london-airport-post-viral-social-media-flight | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :फ्लाइटमध्ये नशा केल्यामुळे समंथाला अटक; सहप्रवाशासोबत घातला वाद

Samanth fox: समंथामुळे विमान उड्डाणास उशीर झाला. परिणामी, विमान पुन्हा रनवेवर आणण्यात आलं. ...

जर्मन गायिकेने गायलं "राम आयेंगे"! व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल 'क्या बात' - Marathi News | german singer sing ram aayenge video surfing on internet seeking attention | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :जर्मन गायिकेने गायलं "राम आयेंगे"! व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल 'क्या बात'

"राम आयेंगे तो अंगना सजाऊंगी", जर्मन गायिकेचा व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क ...

जुगारामुळे उद्धवस्त झालं अभिनेत्रीचं करिअर; मुलांचा सांभाळ करण्यासाठी विकावे लागतायेत कपडे? - Marathi News | kim-zolciak-actress-sell-clothes-buying-gifts-for-children | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :जुगारामुळे उद्धवस्त झालं अभिनेत्रीचं करिअर; मुलांचा सांभाळ करण्यासाठी विकावे लागतायेत कपडे?

Hollywood actress: ही अभिनेत्री पतीपासून विभक्त झाल्यानंतर तिच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचं सांगण्यात येत आहे. ...

चिमुकली झाली पोरकी; X-Men फेम अभिनेत्याचं ४२व्या वर्षी कॅन्सरने निधन - Marathi News | x men fame hollywood actor adan canto dies at 42 deu to appendiceal cancer | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :चिमुकली झाली पोरकी; X-Men फेम अभिनेत्याचं ४२व्या वर्षी कॅन्सरने निधन

हॉलिवूड अभिनेत्याचं ४२व्या वर्षी कॅन्सरने निधन, एका वर्षाच्या मुलावरुन हरपलं पित्याचं छत्र ...

Golden Globe Awards 2024: 'ओपनहायमर' फेम किलियन मर्फीला मिळाला 'गोल्डन ग्लोब', वाचा पुरस्काराची संपूर्ण यादी - Marathi News | Oppenheimer cillian murphy wins best actor at golden globe award see full list | Latest filmy News at Lokmat.com

हॉलीवुड :Golden Globe Awards 2024: 'ओपनहायमर' फेम किलियन मर्फीला मिळाला 'गोल्डन ग्लोब', वाचा पुरस्काराची संपूर्ण यादी

२०२३ मध्ये रिलीज झालेला सर्वात चर्चेतील सिनेमा 'ओपनहायमर' चा यंदाच्या गोल्डन ग्लोबमध्ये दबदबा ...