आगामी 'डेडपूल व्हर्सेस वॉल्व्हरिन' सिनेमातील ह्यू जॅकमॅनने भारतीय क्रिकेट संघातील त्याचा आवडता खेळाडू कोणता आहे, हे सांगितलं आहे (hugh jackman, t20 wc) ...
प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जॉनी वॅक्टर याची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. लॉस एंजिल्स येथे त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. यामध्ये ३७व्या वर्षीय जॉनी वॅक्टरने त्याचा जीव गमावला आहे. ...
कान्स फेस्टिव्हलमध्ये 'द अपरेंटिस'चा प्रिमियर शो दाखविण्यात आला. पण, त्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. या बायोपिकमध्ये दाखवल्या गेलेल्या काही सीन्सवरुन डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीमकडून आक्षेप घेण्यात आला आहे. ...