OSCARS 2017: विजेत्यांची संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2017 13:40 IST2017-02-27T03:56:51+5:302017-02-27T13:40:24+5:30

सिनेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठितेच्या पुरस्कार सोहळ्याला सुरूवात झाली असून विजेत्यांची घोषणा सुरू आहे. ८९व्या आॅस्कर पुरस्कारांवर संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले ...

OSCARS 2017: Complete list of winners | OSCARS 2017: विजेत्यांची संपूर्ण यादी

OSCARS 2017: विजेत्यांची संपूर्ण यादी

नेसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठितेच्या पुरस्कार सोहळ्याला सुरूवात झाली असून विजेत्यांची घोषणा सुरू आहे. ८९व्या आॅस्कर पुरस्कारांवर संपूर्ण जगाचे लक्ष लागलेले आहे. सुमारे २२५ देशांमध्ये याचे लाईव्ह प्रक्षेपण सुरू असून हॉलीवूडमधील सर्वोत्तम चित्रपटांचा यामध्ये सन्मान केला जात आहे. दिग्गज स्टारमंडळींच्या उपस्थित सुरू असणाऱ्या या सोहळ्याचे होस्टिंग प्रसिद्ध कॉमेडीयन जिमि किमेल करीत आहे.

गेली अनेक महिने सिनेचाहत्यांमध्ये या सोहळ्याचे वेध लागलेले होते. अखेर तो क्षण आलेला आहे. खास तुमच्यासाठी आम्ही संपूर्ण आॅस्कर विजेत्यांची यादी येथे देत आहोत...

oscar

सर्वोत्कृष्ट चित्रपट - मूनलाईट
oscar

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - एमा स्टोन (ला ला लँड)
casey

सर्वोत्कृष्ट अभिनेता - केसी अ‍ॅफ्लेक (मँचेस्टर बाय द सी)
damien]

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - डेमियन चॅझेल (ला ला लँड)

MAhershala

सर्वोत्कृष्ट सह अभिनेता - महेरशाला अली (मूनलाईन)

voila

सर्वोत्कृष्ट सह अभिनेत्री - व्हायोला डेव्हिस (फेन्सेस)

oscars

सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - ला ला लँड​सर्वोत्कृष्ट अनिमेशनपट - झूटोपिया

oscar winner

सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी फीचर - ओ. जे. : मेड इन अमेरिका
oscars

सर्वोत्कृष्ट वेशभूषा - फॅन्टास्टिक बीस्ट्स अँड व्हेअर टू फार्इंड देम
oscars

सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि केशभूषा - सुसाईड स्क्वाड


oscars

सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंग - हॅकसॉ रिज (केविन ओनेल)
सर्वोत्कृष्ट पटकथा (ओरिजिनल) - मँचेस्टर बाय द सी (केनेथ लोनरगन)

सर्वोत्कृष्ट पटकथा (अडॅप्टेड) - मूनलाईट (बॅरी जेंकिन्स आणि टॅरेल अ‍ॅल्विन मॅकक्रेने)

सर्वोत्कृष्ट गीत - सिटी आॅफ स्टार्स (ला ला लँड)

सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी - लाईनस सॅडग्रेन (ला ला लँड )

सर्वोत्कृष्ट संकलन (एडिटिंग) - हॅकसॉ रिज​

सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपट - द सेल्समन

सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाईन - ला ला लँड

सर्वोत्कृष्ट अ‍ॅनिमेटेड शॉट - पाईपर

सर्वोत्कृष्ट साऊंड एडिटिंग - अराईव्हल

सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स - द जंगल बुक

सर्वोत्कृष्ट लाईव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट - सिंग​

Web Title: OSCARS 2017: Complete list of winners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.