बॉयफ्रेंडसोबत हॉलिडेजवर...

By Admin | Updated: July 29, 2015 04:35 IST2015-07-29T04:05:43+5:302015-07-29T04:35:48+5:30

‘अलोन’ चित्रपटानंतर बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवर यांच्यातील जवळीकता जास्तच वाढली आहे. अजून त्यांनी जरी स्वीकारले नसले तरी त्यांना बॉलीवूडमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड म्हणूनच पाहिले

Holidays with boyfriend ... | बॉयफ्रेंडसोबत हॉलिडेजवर...

बॉयफ्रेंडसोबत हॉलिडेजवर...

‘अलोन’ चित्रपटानंतर बिपाशा बासू आणि करण सिंह ग्रोवर यांच्यातील जवळीकता जास्तच वाढली आहे. अजून त्यांनी जरी स्वीकारले नसले तरी त्यांना बॉलीवूडमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड म्हणूनच पाहिले जात आहे. सध्या हे दोघे मालदीव येथे सुट्या साजऱ्या करीत आहेत. बिपाशाने इन्स्टाग्रामवर काही फोटो अपलोड केले आहेत. ते दोघे जेव्हाही हॉलिडेजवर जातात तेव्हा त्यांच्या मित्र-मैत्रिणींचा ताफा सोबतच ठेवतात. तेथील फोटो ते सोशल मीडियावर जरूर पोस्ट करतात. गोव्यातील केलेली मस्ती आणि मित्रांसोबतच्या रोड ट्रिपचे सर्व फोटो त्यांनी शेअर के ले आहेत.

Web Title: Holidays with boyfriend ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.