हॅपी बर्थडे राणी...!
By Admin | Updated: March 21, 2016 00:00 IST2016-03-21T00:00:00+5:302016-03-21T00:00:00+5:30
सध्या जरी राणी आपल्या संसारात मग्न असली तरी ती चित्रपटांपासून लांब गेलेली नाही. मी मरेपर्यंत चित्रपटांत काम करणं सोडणार ...

हॅपी बर्थडे राणी...!
सध्या जरी राणी आपल्या संसारात मग्न असली तरी ती चित्रपटांपासून लांब गेलेली नाही. मी मरेपर्यंत चित्रपटांत काम करणं सोडणार नाही असं तिनेच स्पष्ट केले होते.