ग्रॅन्ड मस्ती फेम ब्रुना अब्दुल्लाने केला टॉपलेस फोटो शेअर

By Admin | Updated: April 26, 2017 22:06 IST2017-04-26T22:00:48+5:302017-04-26T22:06:48+5:30

ग्रॅन्ड मस्ती चित्रपटातील अभिनेत्री ब्रुना अब्दुल्ला हिने आपला टॉपलेस फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे.

Grand Masti Fame Bruno Abdulla made a topless photo share | ग्रॅन्ड मस्ती फेम ब्रुना अब्दुल्लाने केला टॉपलेस फोटो शेअर

ग्रॅन्ड मस्ती फेम ब्रुना अब्दुल्लाने केला टॉपलेस फोटो शेअर

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - ग्रॅन्ड मस्ती चित्रपटातील अभिनेत्री ब्रुना अब्दुल्ला हिने आपला टॉपलेस फोटो सोशल मिडीयावर शेअर केला आहे. 
ब्रुना अब्दुलाने आपल्या ट्विटर आणि इंस्टाग्रामच्या अकाऊन्टवर तिचा टॉपलेस फोटो शेअर केला असून त्या फोटोखाली मेरिडिथ ब्रूक्स यांच्या बीच या गाण्याचे बोल आहेत. ते असे, I’m a bitch, I’m a lover, I’m a child, I’m a mother, I’m a sinner, I’m a saint,I do not feel ashamed,I’m your hell, I’m your dream, I’m nothing in between, You know you wouldn’t want it any other way” #90s Meredith Brooks!!,” 
फोटोग्राफर राहुल झानगैनी यांनी तिचे फोटोशूट केले आहे. ब्रुना अब्दुल्ला ही मुळची ब्राझिलियन अभिनेत्री असून गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये अभियन करत आहे. तिने आत्तापर्यंत कॅश, आय हेट लव्ह स्टोरी, देशी बॉयज्, बिल्ला - 2, ग्रॅन्ड मस्ती, जय हो या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

Web Title: Grand Masti Fame Bruno Abdulla made a topless photo share