दिव्यांका बन गयी विवेक की दुल्हन... फोटो स्टोरी

By Admin | Updated: July 9, 2016 12:02 IST2016-07-09T12:02:08+5:302016-07-09T12:02:08+5:30

टीव्ही इंडस्ट्रीतील बहुचर्चित व क्युट जोडी असलेले अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी व अभिनेता विवेक दहिया विवाहबद्ध झाले.

Divya becomes the bride of Vivek ... Photo Story | दिव्यांका बन गयी विवेक की दुल्हन... फोटो स्टोरी

दिव्यांका बन गयी विवेक की दुल्हन... फोटो स्टोरी

ऑनलाइन लोकमत

भोपाळ, दि. ९ - टीव्ही इंडस्ट्रीतील बहुचर्चित व क्युट जोडी अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी व अभिनेता विवेक दहिया यांचे लग्न अखेर पार पडले असून भोपाळमध्ये ८ जुलै रोजी एका शानदार सोहळ्यात ते दोघे विवाहबंधनात अडकले. त्यापूर्वीच दिव्यांकाची हळद, मेहेंदी सेरीमनी पार पडली आणि नंतर दिव्यांका-विवेकचे शानदार संगीतही झाले. त्याचे काही फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. १० जुलै रोजी चंदीगडमध्ये त्यांचे शानदार रिसेप्शन पार पडणार आहे.
शरद म्हलोत्राशी झालेल्या ब्रेकअपनंतर कोसळलेल्या दिव्यांकाला तिचा 'ये हैं मोहोब्बते' मालिकेतील सहकलाकार असलेल्या विवेकच्या रुपाने एक चांगला मित्र मिळाला. त्यांच्या या मैत्रीचे हळूहळू प्रेमात रुपांतर झाले व अखेर हे बहुचर्चित कपल विवाहबद्ध झाले. त्यांच्या लग्नसोहळ्यातील खास क्षण फोटोरुपाने तुमच्यासाठी...
 
 
 
 
 
 
 
सांगा मी कशी दिसते? नववधूच्या पेहेरावात सजलेली दिव्यांका...
 
 
 
 
 
एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले लव्हबर्डस दिव्यांका- विवेक
 
 
 
 
 
 
 
 
दुल्हन बनली DJ - दिव्यांकाचा खेळकर अंदाज 
 
 
दिव्यांकाची सुंदर मेहेंदी - एका हातावर तिचे तर दुस-या हातावर विवेकचे चित्र रेखाटण्यात आले आहे.
 
 
 
 
 
 
विवेक त्याच्या कुटुंबियांसोबत..
 
 
विवेकची हळद
 
 
 
 
 

Web Title: Divya becomes the bride of Vivek ... Photo Story