'जिंदगी ना मिलेगी.'चा सिक्वेल करणार -फरहानअ भिनेता-निर्माता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 05:57 IST2016-01-16T01:11:23+5:302016-02-05T05:57:25+5:30

            'जिंदगी ना मिलेगी.'चा सिक्वेल करणार -फरहान               अ भिनेता-निर्माता फरहान अख्तरने २0११ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जिंदगी ना मिलेगी ...

'Zindagi Naa Milegi ...' will be sequeled by ... | 'जिंदगी ना मिलेगी.'चा सिक्वेल करणार -फरहानअ भिनेता-निर्माता...

'जिंदगी ना मिलेगी.'चा सिक्वेल करणार -फरहानअ भिनेता-निर्माता...

  
          'जिंदगी ना मिलेगी.'चा सिक्वेल करणार -फरहान
              अ भिनेता-निर्माता फरहान अख्तरने २0११ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' चित्रपटाचा सिक्वेल काढणार असल्याचे सांगितले. जोया अख्तर यांनी त्यांचा भाऊ फरहान यांना घेऊन जिंदगी ना मिलेगी दोबारा साकारला.

         ती म्हणते,' पण मला जिंदगी पुढे घेऊन जायला आवडेल. मला वाटतं त्यात एक वेगळाच आनंद आहे. ' तीन मित्रांची कहानी यात असून ते त्यांनीच निर्माण केलेल्या अडचणींवर मात कशी करतात, हे यात दाखवण्यात आले आहे.

Web Title: 'Zindagi Naa Milegi ...' will be sequeled by ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.