Zee Cine Awards 2017 : सनी लिओनीच्या ‘लैला’ने केले अनेकांना घायाळ, पहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2017 21:32 IST2017-04-01T16:02:13+5:302017-04-01T21:32:13+5:30
झी सिने अवॉर्ड्स २०१७ ची सायंकाळ तेव्हा रंगीन झाली जेव्हा बॉलिवूडची लैला सनी लिओनी हिने स्टेजवर धमाकेदार एंट्री करीत ...

Zee Cine Awards 2017 : सनी लिओनीच्या ‘लैला’ने केले अनेकांना घायाळ, पहा फोटो!
झ सिने अवॉर्ड्स २०१७ ची सायंकाळ तेव्हा रंगीन झाली जेव्हा बॉलिवूडची लैला सनी लिओनी हिने स्टेजवर धमाकेदार एंट्री करीत आपल्या परफॉर्मन्सनी सर्वत्र आग लावली. सनीच्या परफॉर्मन्सनी उपस्थितांची मने तर जिंकलीच शिवाय तिच्या सौंदर्याची अनेकांना भुरळही पडली. खरं तर सनीचा जलवाच तसा आहे. जेव्हापासून ती बॉलिवूडची लैला बनली तेव्हापासून तिच्या व्यतिरिक्त एखाद्या रम्य सायंकाळची कल्पना करणे चुकीचेच म्हणावे लागेल. या रंगारंग सोहळ्यात शाहरूख खानच्या लैलाने धमाकेदार परफॉर्मन्स करीत अनेकांना घायाळ केले.
![]()
![]()
या सोहळ्यात सनी व्यतिरिक्त सलमान खान, करिना कपूर यांनीही धमाकेदार परफॉर्मन्स केला. सलमानचा परफॉर्मन्स तर प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन करणारा ठरला. गेल्या काही दिवसांपूर्वी सनी तेव्हा चर्चेत आली जेव्हा ती पतीसोबत मॅक्सिकोच्या बिचवर बिकिनी अंदाजात मस्ती करताना दिसली. त्यावेळी सनीचे बिकिनी फोटो जबरदस्त व्हायरल झाले होते. आता या परफॉर्मन्समुळे सनी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
![]()
![]()
![]()
सनीच्या परफॉर्मन्सनी अनेकांवर मोहिनी टाकली तर करिना कपूर खान, दीपिका पादुकोण, आलिया भट्ट, वरुण धवन यांच्या परफॉर्मन्सनी अनेकांची मने जिंकली. करिनाने तर सलमान, आमिर, शाहरूख आणि सैफ या चारही खानचा एक ट्रिब्यूट दिला. यावेळी महानायक अमिताभ बच्चन यांनी भावनिक श्रद्धांजली दिली, ज्यांचे २०१६ मध्ये निधन झाले. तर आलिया भट्ट हिने करण जोहरच्या यश आणि रूही या जुळ्या मुलांचे स्वागत केले. यावेळी सलमानने श्रीदेवीच्या आगामी ‘मॉम’ या चित्रपटाचा लोगो रिलीज केला.