जहीर-हर्षाली जाहीरात शूटसाठी एकत्र!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2016 11:37 IST2016-04-17T06:07:51+5:302016-04-17T11:37:51+5:30
‘बजरंगी भाईजान’ फेम हर्षाली मल्होत्रा हिने नुकताच क्रिकेटर जहीर खानसोबत एका जाहीरातीसाठी शूटींग केले. हर्षाली जहीरशिवाय ही टीमच्या इतर ...

जहीर-हर्षाली जाहीरात शूटसाठी एकत्र!
‘ जरंगी भाईजान’ फेम हर्षाली मल्होत्रा हिने नुकताच क्रिकेटर जहीर खानसोबत एका जाहीरातीसाठी शूटींग केले. हर्षाली जहीरशिवाय ही टीमच्या इतर सदस्यांसोबतही या जाहीरातीसाठी शूट केले.
तिने दिल्ली डेअरडेव्हीलच्या जाहीरातीसाठी काही फोटोसेशन केले आहे. हर्षालीने ‘बजरंगी भाईजान’ मध्ये तिच्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली. ती आता बॉलीवूडच्या सर्वांत फेव्हरेट सेलिब्रिटींपैकी एक बनली आहे.
आत्तापर्यंत सैफ अली खान, परिणीती चोप्रा आणि अनुष्का शर्मा यांनीही तिच्यासोबत फोटो काढले आहेत. वेल, हर्षाली तू पुन्हा केव्हा चित्रपटात काम करणार आहेस.