युलिया गाणार गाणे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2016 16:08 IST2016-08-26T10:38:15+5:302016-08-26T16:08:15+5:30

 सलमान खानची गर्लफ्रेंड युलिया वंतुर ही आता ‘हिरो’ चित्रपटातील सलमानने गायलेले ‘मैं हूँ हिरो तेरा’ हे गाणे गाणार आहे. ...

Yulia singing song? | युलिया गाणार गाणे?

युलिया गाणार गाणे?

 
लमान खानची गर्लफ्रेंड युलिया वंतुर ही आता ‘हिरो’ चित्रपटातील सलमानने गायलेले ‘मैं हूँ हिरो तेरा’ हे गाणे गाणार आहे. सूरज पांचोली आणि अथिया शेट्टी हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. सलमानने हा म्युझिक व्हिडीओ पार्टीमूडमध्ये तयार केला असून युलियाही तसेच पार्टी मुडमध्ये गाणार आहे. मात्र, सलमान युलियाच्या गाण्याचे प्रमोशन करतांना दिसत नाहीये. 

Web Title: Yulia singing song?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.