युलियाची सल्लूला अनोखी मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 17:22 IST2016-07-20T11:52:54+5:302016-07-20T17:22:54+5:30
सलमान खान आणि गर्लफ्रेंड युलिया वंतुर यांचे नाते आता लवकरच एका पवित्र नात्यात बदलणार आहे. रोमानियन ब्युटी युलिया हिने ...
.jpg)
युलियाची सल्लूला अनोखी मदत
लमान खान आणि गर्लफ्रेंड युलिया वंतुर यांचे नाते आता लवकरच एका पवित्र नात्यात बदलणार आहे. रोमानियन ब्युटी युलिया हिने म्हणे आता सलमानला त्याच्या गोराई येथील फार्महाऊसच्या बांधकामात मदत करायचे ठरवले आहे. सलमानला युलियासाठीच फार्महाऊस बांधून घ्यावयाचे असून ते सातत्याने गोराई येथील ठिकाणाला भेटी देत आहेत. बांधकाम, इंटेरिअर याविषयी जास्तीत जास्त लक्षपूर्वक काम करणे सुरू आहे.