‘ट्रिपल एक्स’ च्या प्रमोशनसाठी विन ‘शेरवाणीत’ ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2016 13:53 IST2016-07-12T08:23:36+5:302016-07-12T13:53:36+5:30
दीपिका पदुकोन सध्या तिचा आगामी चित्रपट ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ झांडर केज’ च्या रिलीज होण्याची वाट पाहत आहे. ...

‘ट्रिपल एक्स’ च्या प्रमोशनसाठी विन ‘शेरवाणीत’ ?
ीपिका पदुकोन सध्या तिचा आगामी चित्रपट ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ झांडर केज’ च्या रिलीज होण्याची वाट पाहत आहे. चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आता डिप्पीने कंबर कसली आहे.
ती म्हणे आता ‘ट्रिपल एक्स’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विन डिजेलला शेरवाणी घालायला लावणार आहे. त्याचं झालं असं की, तिने तिच्या सहकाºयांसाठी काही शॉपिंग केली आहे.
ज्यात तिने अस्सल भारतीय गिफ्टस सर्वांसाठी खरेदी केली आहेत. ती म्हणते,‘ होप फुली, यू विल सी विन विअरिंग अ पठाणी आॅर शेरवाणी ड्यूरिंग ट्रिपल एक्स प्रमोशन्स.’