वरूण-जॉन करणार लाईव्ह स्टंट ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2016 13:57 IST2016-07-23T08:27:15+5:302016-07-23T13:57:15+5:30
सध्याची सर्वांत हॉट अॅण्ड ‘ढिशूम’ जोडी म्हणून जॉन अब्राहम आणि वरूण धवन यांच्याकडे पाहिले जाते. त्या दोघांची जोडी पूर्वी ...

वरूण-जॉन करणार लाईव्ह स्टंट ?
ध्याची सर्वांत हॉट अॅण्ड ‘ढिशूम’ जोडी म्हणून जॉन अब्राहम आणि वरूण धवन यांच्याकडे पाहिले जाते. त्या दोघांची जोडी पूर्वी ‘जय-वीरू’ ची होती तशी वाटतेय असे अनेकांचे म्हणणे आहे. चित्रपटात अनेक अॅक्शन सीन्स त्यांनी स्वत: केले असल्याचेही सुत्रांकडून कळते आहे.
चित्रपटातील एक सीन आपल्याला आठवतो ज्यात ते दोघे हॅलिकॉप्टरच्या दोन्ही बाजूला उभे राहून उतरत आहेत. खरंतर आता ते दोघे तो स्टंट चाहत्यांसाठी लाईव्ह करणार असल्याचे कळते आहे. सध्या दिल्लीत चित्रपटाच्या प्रमोशनसाठी टीम पोहोचली असून तिथे ते हा स्टंट करणार आहेत.
दिल्ली ते नोएडा हा हॅलिकॉप्टरने प्रवास करून ते तो सीन लाईव्ह करणार आहेत. हेलिकॉप्टर लँण्ड करून ते चित्रपटातील ‘हिरोईक’ एन्ट्री नोएडातील क्रिके ट ग्राऊंडवर करणार आहेत.
![dhishoom live stunt]()