विआनची आऊटिंग !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2016 18:15 IST2016-08-22T12:45:35+5:302016-08-22T18:15:35+5:30
शिल्पा शेट्टी ही तिच्या बिझी शेड्यूलमुळे फॅमिलीला वेळ देऊ शकत नाही. म्हणून पती राज कुंद्रा, बहीण शमिता आणि मुलगा ...

विआनची आऊटिंग !
िल्पा शेट्टी ही तिच्या बिझी शेड्यूलमुळे फॅमिलीला वेळ देऊ शकत नाही. म्हणून पती राज कुंद्रा, बहीण शमिता आणि मुलगा विआन यांच्यासह ती नुकतीच लंचला गेली होती. तिघेही जण एकदम कुल लुकमध्ये दिसत आहेत. शिल्पा एक सुंदर डान्सर आहे. आणि तिने रिअॅलिटी शोमध्ये तिचे परीक्षकाचे स्थान उत्तम परीक्षण करून सिद्ध केले आहे. विआनने मग सर्वांसोबत शॉपिंग देखील केली.