...यामुळे सोनाने स्विकारला ‘अकिरा’चा प्रस्ताव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2016 16:05 IST2016-08-25T10:35:43+5:302016-08-25T16:05:43+5:30
दिग्दर्शक ए.आर. मुरूगादोस यांचा ‘अकिरा’ चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. मुंबई आणि राजस्थान येथे चित्रपटाचे शूटींग करण्यात आले. यात ...
.jpg)
...यामुळे सोनाने स्विकारला ‘अकिरा’चा प्रस्ताव!
द ग्दर्शक ए.आर. मुरूगादोस यांचा ‘अकिरा’ चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. मुंबई आणि राजस्थान येथे चित्रपटाचे शूटींग करण्यात आले. यात सोनाक्षी अॅक्शन लुकमध्ये दिसत आहे. चित्रपटातून महिलांच्या संरक्षणाचा विषय मांडण्यात आला आहे.
सोनाने ‘अकिरा’ चित्रपट का स्विकारला? याचे उत्तर एका मुलाखतीत दिले. ती म्हणते,‘ खरंतर हा चित्रपट स्विकारण्यामागचे मुख्य कारण म्हणजे दिग्दर्शक ए.आर. मुरूगादोस यांचा चित्रपट. ते देशातील सर्वांत टॉप अॅक्शन स्टार्सपैकी एक आहेत.
महिलाकेंद्रित चित्रपट आणि त्यांचा माझ्यावरील विश्वास यामुळे मी हा चित्रपट स्विकारला. मी या चित्रपटाचा हिरो आहे. चित्रपटाचे कथानकही फार ग्रेट आहे. मला अशा चित्रपटांचा भाग व्हावे असे पहिल्यापासूनच वाटत होते.